Rahul Kodgar
Founder
9960189030
sunshineinfo22@gmail.com
Akluj - Malewadi college Road, infront of Jogeshwari Misal, near Maruti Suzuki nexa showroom.
01/01/2021
सनशाईन स्पोकन इंग्लिश – आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकण्याचे ठिकाण! आजच्या जागतिक युगात इंग्रजी ही केवळ भाषा नसून एक आवश्यक कौशल्य आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार, गृहिणींपासून ते व्यावसायिकांपर्यंत – सर्वांसाठी इंग्रजी संवाद कौशल्य महत्त्वाचे ठरले आहे. ही गरज लक्षात घेऊन आम्ही सुरू केला आहे Sunshine Spoken English Class, जिथे शिकवण्यापेक्षा घडवण्यावर भर दिला जातो. आमच्या वैशिष्ट्यांमध्ये आहेत: रोजच्या जीवनातील संवादाचा सराव व्याकरणाची सोपी पद्धत शब्दसंपदा वाढविणे मुलाखती व ग्रुप डिस्कशनची तयारी स्टेज डेअरिंग व व्यक्तिमत्व विकास राहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकले आहेत.
9922011232